५ शाकाहारी पदार्थ: मांसाहाराच्या तुलनेत पोषक ठरते का?
आजच्या काळात अनेक मांसाहार करणारे लोक शाकाहाराकडे वळत असल्याचे निदर्शनास येत आहे. शाकाहारी पदार्थ देखील चवीने खाल्ले जात आहे. काही लोक तर सरळ व्हेगन होत आहेत, म्हणजेच मांस, मच्छी तसेच दुग्धजन्य पदार्थ देखील त्यांच्या आहारातून वगळला जात आहे. प्राण्यांपासून मिळणारे कोणतेच पदार्थ ही लोक त्यांच्या आहारात समाविष्ट करत नाहीत. परंतु या शाकाहारी पदार्थांमुळे हवे तितके पौष्टिक आणि … Read more