हायपर ॲसिडीटी होतेय? या ६ लक्षणांनी ओळखा आणि उपचार घ्या! 

हायपर ॲसिडीटी

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आहाराकडे लक्ष देण्यास वेळ मिळणं कठीण असतं आणि त्यामुळे लोकांमध्ये हायपर ऍसिडिटीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हायपर ॲसिडीटी हे एक सामान्य पचनसंस्थेतील विकार आहे. यामध्ये पोटात जास्त ऍसिड तयार होऊन ते गॅस्ट्रोइसोफॅगल जंक्शन म्हणजेच अन्ननलिका आणि पोट यामधील भागापर्यंत पोहोचते, ज्यामुळे जळजळ किंवा पचनाच्या समस्यांचा अनुभव होतो. हायपर ॲसिडिटी साधारणपणे जास्त तिखट, तूप, मसालेदार … Read more