सौंदर्य संतुलन: काळाची गरज, या ९ टिप्स येतील उपयोगात!
सौंदर्य कुणाला नको आहे? ते प्रत्येकालाच हवं असतं. आपण नियमित सुंदर दिसावं, आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे इतरांचं लक्ष वेधलं जावं, आपला समोरील व्यक्तींवर प्रभाव पडावा यासाठी सर्वच जण प्रयत्नात असतात. यासाठी कित्येक लोक ब्युटी पार्लरची मदत घेतात. परंतु सौंदर्य हे फक्त बाहेरील उपचारांनी संतुलित राहत नाही तर सौंदर्य संतुलन हे आपले आतील आरोग्य सुदृढ राहिल्यास होते. आपली जीवनशैली निरोगी असल्यास आपले … Read more