सुदृढ मानसिक आरोग्यासाठी योग साधनेतील ४ प्रभावी आसने!
योग ही एक प्राचीन भारतीय व्यायाम साधना आहे जी अनेक शतकांपासून आपल्या भारतात साधक करत आहेत. यामुळे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती ताण तणावात असलेला सापडतो. यामुळे सगळीकडेच नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या नाकारात्मकतेवर मत करून सकारात्मक वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे आणि … Read more