स्तनाचा कर्करोग लक्षणे, कारणे आणि तपासणी याविषयी माहिती!
कर्करोग या साध्या नावाने देखील आपण घाबरतो. कारण या रोगावर त्वरित उपचार नाही. परंतु या कर्करोगामध्ये अनेक प्रकार आहेत आणि ते आपल्याला माहित असले पाहिजेत. या लेखात आपण स्तनाचा कर्करोग याविषयी माहिती घेणार आहोत तसेच स्तनाचा कर्करोग लक्षणे देखील पाहणार आहोत. स्तनांचा कर्करोग म्हणजे स्तनांमधील पेशींमध्ये होणारी अनपेक्षित आणि विकृत वाढ. प्रथम आपण हा कर्करोग का होतो … Read more