निरोगी जीवनशैली जगायची आहे? या ७ सवयी लावा!
सध्याची व्यस्त जीवनशैली, वेळेचा अभाव आणि विचित्र सवयीनमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आणि आरोग्य बिघडले की मग डॉक्टरांकडे जावे लागते आणि गोळ्या-औषधी किंवा उपचार करावे लागतात. गाडी, मोबाईल, इत्यादी तंत्रज्ञानाच्या प्रगत उपकरणांमुळे आपल्या जीवनशैलीवर आणखीनच परिणाम होत चालला आहे. म्हणून आजच निरोगी जीवनशैली अवलंबण्याची काळाची गरज आहे. आपले आरोग्य निरोगी राहिल्यास आपले ध्येय … Read more