जाणून घ्या फिजिओथेरपीचे महत्त्व! रोजच्या दिनचर्येसाठी देखील उपयुक्त!
शारीरिक वेदना, इजा आणि विकार यांच्यावर अत्यंत गुणकारी अशी थेरपी म्हणजे फिजिओथेरपी. अनेक जणांना फिजिओथेरपीचे महत्त्व माहित नाही. याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज भासते. फिजिओथेरपी हा सामान्यतः घरी केला जाणारा व्यायाम नाही. फिजिओथेरपीस्टच्या देखरेखीखाली हा व्यायाम केला जातो. फिजिओथेरपी विशेषतः सर्जिकल रिकव्हरीसाठी वापरली जाते. आपल्याला तसेच आपल्या शरीराला लवचिक आणि मजबूत बनवण्यास ही थेरपी मदत करते. फिजिओथेरपी फक्त … Read more