विटामिन D ची कमतरता ठरते घातक !
विटामिन D हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. हाडांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेट शोषणाच्या प्रक्रियेला चालना देणारे हे जीवनसत्त्व हाडं मजबूत ठेवण्यास मदत करते. त्याचप्रमाणे स्नायूंच्या कार्यात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात, मेंदूच्या आरोग्यात आणि जळजळ नियंत्रित करण्यातही विटामिन D महत्त्वाचे ठरते. विटामिन D ची कमतरता आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. विटामिन D ची कमतरता आणि त्याचे शरीरावर होणारे … Read more