लसीकरण वेळापत्रक पाळा, कुटुंबासह समाजावरील धोका टाळा!
लसीकरण आपल्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. लसीकरणामुळे आपले विविध संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते तसेच आपली प्रतिकारशक्ती देखील वाढते. प्रत्येक वयाच्या गटासाठी लसीकरणाचे विशिष्ट वेळापत्रक असते. या वेळापत्रकानुसार योग्य वेळी लस घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यामुळे आरोग्याची सुरक्षा होत असते. लसीकरण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. लसीकरण वेळापत्रक जाणून घेण्याआधी आपण लसीकरणाचे फायदे पाहूया. लसीकरणाचे … Read more