प्रार्थनेचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम: अखंड ऊर्जेचा स्रोत!
दिवसभराच्या कामाच्या गडबडीत आपण स्वतःसाठी वेळ काढायलाच विसरतो. दिवसातून थोडा वेळ तरी स्वतःला द्यावा. एका जागी स्थिर बसावं, प्रार्थना करावी. प्रार्थना ही फक्त धार्मिक बाब नाही तर मानसिक, शारीरिक आणि भावनिक शांततेचे कारक आहे. प्रार्थनेचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम हे आपल्याला निरोगी आणि आनंदी आयुष्य देण्यास मदत करतात. मन आजारी असलं तर शरीर सुद्धा आजारी पडतं … Read more