लंग कॅन्सर: ६ लक्षणे, ४ प्रमुख कारणे आणि ४ उपचार पद्धती!
लंग कॅन्सर म्हणजेच फुप्फुसाचा कर्करोग हे जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. यापासून सर्वांनी सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. खोकला, आवाजात खरखर आणि छातीत दुखत असल्यास ही लंग कॅन्सरची काही लक्षणं आहेत. ही लक्षणं जर आपल्यात दिसत असतील तर त्वरित आरोग्य तपासणी करावी. या लेखात आपण लंग कॅन्सर म्हणजे काय आणि त्याची लक्षणे तसेच उपचार याविषयी चर्चा करणार … Read more