८ थायरॉईड समस्या उपाय: अगदी घरगुती आणि सोपे!

थायरॉईड समस्या उपाय

शरीरातील मेटाबोलिझमला नियंत्रित करणारी थायरॉईड ग्रंथी शरीराच्या महत्वाच्या ग्रंथींपैकी एक आहे. थायरॉईडच्या समस्यांमध्ये मुख्यतः हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम येतात. ही समस्या पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांमध्ये उद्भवते. या समस्येला आपण जीवनशैली समस्या देखील म्हणू शकतो कारण ही समस्या जीवनशैलीवर आधारित असते. यामुळे थायरॉईड समस्या उपाय घरगुती रित्या देखील सोडवता येते.  थायरॉईड समस्यांची कारणं : १) हार्मोनल इम्बॅलन्स: हायपोथायरॉईडीझम म्हणजेच थायरॉईड ग्रंथीची क्रिया हळुवार रित्या … Read more