गर्भधारणा काळजी आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक!
गर्भधारणा ही नैसर्गिक बाब असली तरी त्यामध्ये काही धोके असूच शकतात. गर्भधारणेदरम्यान स्त्रियांच्या शरीरात अनेक शारीरिक, मानसिक तसेच भावनिक बदल होत असतात. गर्भधारणा सुखरुपरित्या पार पडणे व आई आणि बाळ दोन्हीही सुखरूप असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी गर्भधारणा काळजी घेणे अत्यावश्यक आहे. या लेखात आपण गर्भधारणा निदान आणि गर्भधारणा काळजी याविषयी माहिती मिळवणार आहोत. जाणून घ्या- प्रसूतीनंतरची … Read more