शालेय पोषण आहार प्रमाण: ५ आवश्यक घटकांचा समावेश असावा!

शालेय पोषण आहार प्रमाण

शाळेत जाणारी सध्याची पिढी ही आहाराकडे दुर्लक्ष करत असल्याचे अनेक शाळांमधून तसेच त्यांच्या पालकांकडून ऐकायला मिळते. परंतु शालेय पोषण आहारात बदल केल्याने किंवा त्याकडे परखडपणे लक्ष दिल्यास शालेय मुलांना आहाराची शिस्त लागू शकते. यासाठी शालेय पोषण आहार प्रमाण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग त्याविषयी आणखी माहिती मिळवूया. शालेय पोषण आहार प्रमाण, त्याचे महत्व … Read more

मानसिक आरोग्य स्वस्थ आहे किंवा नाही ओळखा या ३ गोष्टींवरून!

मानसिक आरोग्य

आपले जीवन आपल्याला आनंदाने घालवायचे असल्यास आपलं मानसिक आरोग्य चांगलं असणं अतिशय गरजेचं आहे. आपले शारीरिक आजार हे मानसिक आरोग्यावर अवलंबून असल्याचे तज्ज्ञांनी देखील मान्य केले आहे. अनेक शारीरिक आजारांचे कारण हा मानसिक ताण असू शकतो. मानसिक आरोग्याकडे लक्ष न दिल्यास आपले शरीर देखील आजारी पडण्याची संभावना असल्यामुळे आपण मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे.  … Read more