सुदृढ मानसिक आरोग्यासाठी योग साधनेतील ४ प्रभावी आसने!

मानसिक आरोग्यासाठी योग

योग ही एक प्राचीन भारतीय व्यायाम साधना आहे जी अनेक शतकांपासून आपल्या भारतात साधक करत आहेत. यामुळे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती ताण तणावात असलेला सापडतो. यामुळे सगळीकडेच नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या नाकारात्मकतेवर मत करून सकारात्मक वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे आणि … Read more

तणावात आहात? हे ८ तणाव कमी करण्याचे उपाय नक्की कामी येतील!

तणाव कमी करण्याचे उपाय

आपल्या दैनंदिन जीवनात तणाव वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. दररोज विशिष्ट परिस्थिती तसेच अनेक व्यक्तींचा सामना आपल्याला करावा लागतो आणि त्या अनुभवांवर तणाव अवलंबून असतात. काही कारणे शारीरिक, मानसिक, सामाजिक असू शकतात. यावेळी तणाव कमी करण्याचे उपाय माहित असणे अतिशय गरजेचे आहे. सर्वप्रथम तणाव निर्माण होण्याची कारणं पाहूया. तणाव निर्माण होण्याची काही कारणं: १) कामाचा दबाव: … Read more

डिप्रेशन उपचार न केल्यास आत्मविश्वास गमवाल! १० उपचार पद्धती!

डिप्रेशन उपचार

डिप्रेशन (Depression) म्हणजे एक मानसिक आजार जो विचार आणि वागणुकीवर परिणाम करतो. हा एक गंभीर आजार असू शकतो जो व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करतो. डिप्रेशनमुळे व्यक्तीला उदासी, निराशा आणि थकवा जाणवतो. यामध्ये मानसिक, शारीरिक आणि भावनिकरित्या माणूस खचतो. यावर वेळीच डिप्रेशन उपचार करणे आवश्यक आहे नाहीतर आरोग्यावर भयंकर परिणाम होऊ शकतो.  आणखी वाचा – … Read more

योग आणि प्राणायाम: सुखी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली!

योग आणि प्राणायाम

काही व्यक्तींचा असा समज आहे की योग आणि प्राणायाम हे एकच आहे, परंतु यामध्ये बरेच अंतर आहे. यामध्ये अंतर जरी असले तरी या दोन्ही पद्धती आपल्या आरोग्याला सुदृढ ठेवण्यात तितकीच मदत करतात. आपल्या रोजच्या दिनचर्येत योग आणि प्राणायाम या दोन्हींचा समावेश नक्कीच करावा.  आणखी वाचा योग व आयुर्वेद संदर्भात- योग व आयुर्वेद यांचा एकत्रित जीवनशैलीत … Read more