वाढती प्रदूषण आणि त्याचा आरोग्यावर परिणाम: सतर्क करा!
वाढते प्रदूषण आजच्या काळात एक अतिशय गंभीर समस्या होऊन बसली आहे. वाढती लोकसंख्या, वाढती वाहने, झाडांचे आच्छादन, औद्योगिकीकरण आणि वाढत्या कचऱ्यामुळे प्रदूषण जगभरात वाढतच जात आहे. आणि याचा आपल्या आरोग्यावर संकट ओढवले आहे. वाढती प्रदूषण आणि त्याचा आरोग्यावर परिणाम याविषयी आज आपण माहिती मिळवणार आहोत. प्रदूषणाचे प्रकार: १) जलप्रदूषण: सध्या मोठ्या प्रमाणात वापरात असलेले प्लास्टिक तसेच विषारी कचरा, … Read more