दातांकडे दुर्लक्ष आरोग्यासाठी हानिकारक, या ५ टिप्स वापरा!

दातांकडे दुर्लक्ष

सकाळची आपली सुरुवातच दात घासण्याने होते, यावरूनच दात किती महत्त्वाचे आहेत याची जाणीव आपल्याला होत असेल. दिवसभर आपण या दातांच्या मदतीने अन्न चावतो आणि मग ते अन्न गिळण्यास योग्य होते. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी असे दोन वेळा दात घासण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. दातांची काळजी घेणं प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. दातांकडे दुर्लक्ष करणं … Read more