योग आणि प्राणायाम: सुखी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली!
काही व्यक्तींचा असा समज आहे की योग आणि प्राणायाम हे एकच आहे, परंतु यामध्ये बरेच अंतर आहे. यामध्ये अंतर जरी असले तरी या दोन्ही पद्धती आपल्या आरोग्याला सुदृढ ठेवण्यात तितकीच मदत करतात. आपल्या रोजच्या दिनचर्येत योग आणि प्राणायाम या दोन्हींचा समावेश नक्कीच करावा. आणखी वाचा योग व आयुर्वेद संदर्भात- योग व आयुर्वेद यांचा एकत्रित जीवनशैलीत … Read more