टेलीमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर: काळाची गरज!
प्रगत तंत्रज्ञानाद्वारे अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती झाली आहे, त्याचप्रमाणे मेडिकल क्षेत्रातही टेलीमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर ही मोठी प्रगतीची बाब आहे. टेलिमेडिसिन द्वारे डॉक्टर तसेच रुग्णांना उपचार करण्यास अत्यन्त सोयीस्कर झाले आहे. टेलीमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर काळाची गरज ठरत आहे असे चित्र दिसत आहे. रूग्णांना वेळी-अवेळी तज्ज्ञांशी संपर्क साधणं अवघड होतं. काही इमर्जन्सी असल्यास तज्ज्ञांच्या … Read more