चॅटबॉट्सचा वापर करण्याच्या ७ पद्धती! वापराचे अनेक फायदे!
आरोग्याबाबत काही समस्या असल्यास त्या तपासण्यासाठी किंवा त्याविषयी माहिती मिळवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळवण्यास पूर्वी त्यांच्या क्लिनिकला भेट द्यावी लागत असे. मग ते क्लीनिक कितीही दूर असो आरोग्याबाबत शंकेचं निरसन करण्यासाठी तिथवर पोहोचणं आवश्यक असायचं. परंतु आता चॅटबॉट्सचा वापर करून आपण कुठेच न जाता घरबसल्या आरोग्याबाबत शंकेचं निरसन करण्यात यशस्वी ठरत आहोत. तुम्हाला जर या चॅटबॉट्सबद्दल अजूनही … Read more