हेल्थकेअर अॅप्समुळे आरोग्याची काळजी घेणं झालं सोपं! ७ फायदे!

हेल्थकेअर अॅप्स

आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन प्लॅटफॉर्म अत्यंत महत्वाचं आणि सोयीचं ठरत आहे. पूर्वी आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञांच्या क्लिनिकमध्ये जावे लागत असे, काही ठिकाणी तर क्लिनिक अत्यंत दूरवर असत. पेशंट्सना आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी बऱ्याच लांब जावे लागत असे, परंतु आता प्रत्येक पेशंट घरबसल्या डॉक्टरांचा सल्ला मिळवू शकतो. आणि आरोग्याची तपासणी करण्यासाठी सध्या डॉक्टरांऐवजी स्मार्टफोन वापरण्यात … Read more