सेंद्रिय आहार व औषधे: आरोग्यदायी प्रकृतीस महत्वपूर्ण!
कोरोना काळानंतर अनेक लोक कामाच्या व्यापात देखील स्वतःच्या आरोग्याची काळजी घेताना दिसत आहेत. अनेकांचा कल सेंद्रिय आहार व औषधे यांच्याकडे जात असल्याचे दिसत आहे आणि हा आरोग्याच्या बाबतीत अगदी सकारात्मक बदल आहे. परंतु बाकी काही लोक जंक फूडकडे जास्त आकर्षित होत आहेत तसेच तब्येत बिघडल्यास सेंद्रिय औषधांचा उपचार न घे ता रासायनिक औषधांकडे वळतात. याचे आरोग्यावर … Read more