रक्तदाब नियंत्रण: एक जीवनशैली रोग, ५ कारणे आणि ५ उपाय!

रक्तदाब नियंत्रण

उच्च रक्तदाब ही समस्या जास्तीत जास्त वृद्ध वर्गामध्ये आढळली जात होती, परंतु आता ही समस्या इतकी सामान्य झाली आहे की २०-२२ वर्षाच्या मुलांमध्ये देखील उच्च रक्तदाब ही समस्या दिसून येते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला जर याची लक्षणं भासत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.  आजकाल मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, हृदयविकार हे … Read more

प्रार्थनेचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम: अखंड ऊर्जेचा स्रोत!

प्रार्थनेचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम

दिवसभराच्या कामाच्या गडबडीत आपण स्वतःसाठी वेळ काढायलाच विसरतो. दिवसातून थोडा वेळ तरी स्वतःला द्यावा. एका जागी स्थिर बसावं, प्रार्थना करावी. प्रार्थना ही फक्त धार्मिक बाब नाही तर मानसिक, शारीरिक आणि भावनिक शांततेचे कारक आहे. प्रार्थनेचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम हे आपल्याला निरोगी आणि आनंदी आयुष्य देण्यास मदत करतात.  मन आजारी असलं तर शरीर सुद्धा आजारी पडतं … Read more