६ पारंपरिक आहाराच्या मर्यादा जीवनशैलीमुळे संभवतात!
आपल्या जीवनशैलीत आपण जो नियमित आहार करतो तो पारंपरिक आहार आहे का? काय मिळतंय उत्तर? नाही असच ना? सध्याच्या बिझी शेड्युलमुळे आपण आपली पारंपरिक आहार पद्धत रोजच्या जीवनशैलीमध्ये समाविष्ट करू शकत नाही. पारंपरिक आहाराच्या मर्यादा अनेक आहेत ज्या आपल्या आजच्या जीवनशैलीमध्ये आपण पाळू शकत नाही. पारंपरिक आहार या आपल्या पूर्वजांनी शतकानुशतके वापरलेल्या आणि स्थिर जीवनशैलीसाठी अनुकूल असलेल्या आहार … Read more