टेलिमेडिसिन आणि आभासी आरोग्यसेवा: महत्वाची प्रगती!
जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत आहे तसतसे जगभरातील आरोग्यसेवा देखील प्रगत होत असल्याचे आपल्या निदर्शनात येत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे टेलिमेडिसिन आणि आभासी आरोग्यसेवा आहे. जगभरात टेलिमेडिसिन आणि आभासी आरोग्यसेवाचा वापर वाढत असून, रुग्णांना घरबसल्या वैद्यकीय सल्ला आणि उपचार मिळत आहेत. कोविड-१९ नंतर टेलिमेडिसिनची मागणी आणि त्याचा वापर वाढला असल्याचे आपल्याला दिसून येते. प्रत्येक छोट्या-मोठ्या आरोग्याच्या समस्यांसाठी आता … Read more