रोबोटिक सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी: 2 प्रगत पद्धती!

रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी

तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह उपचार पद्धती देखील मोठ्या प्रमाणावर प्रगत झाल्या आहेत. विशिष्ट समस्यांवर विशिष्ट सर्जरी उपलब्ध आहेत. या सर्जरींमध्ये सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या सर्जरी म्हणजे रोबोटिक सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी होय.  दोन्ही पद्धती पारंपारिक शस्त्रक्रिया पद्धतींच्या तुलनेत अधिक प्रभावी आणि सुरक्षित मानल्या जातात. तथापि, त्यामध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. जाणून घेऊया या दोनही सर्जरीचे महत्व आणि त्यातील … Read more

लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी या ४ स्टेप्स, होतील हे ४ फायदे!

लिव्हर डिटॉक्स

लिव्हर हे आपल्या शरीरात अत्यंत महत्वाचे कार्य करत असतो. तो रक्तातील विषारी घटक, टॉक्सिन्स, आणि हानिकारक पदार्थांवर मात करतो, तसेच शरीरातील आवश्यक पोषण तत्त्वांना शरीरात मिसळण्याचे कार्य करतो. त्यामुळे लिव्हरची देखभाल करणे आणि त्याला डिटॉक्स करणे अत्यंत महत्वाचे आहे. लिव्हर डिटॉक्स म्हणजे लिव्हरला पुन्हा रिफ्रेश करण्याची प्रक्रिया. योग्य आहार, विश्रांती आणि काही नैतिक उपायांच्या साहाय्याने … Read more

मासिक पाळी अनियमितता: ७ कारणे, ३ लक्षणे आणि ५ उपाय!

मासिक पाळी अनियमितता

मासिक पाळी अनियमितता म्हणजेच इर्रेग्युलर पिरियड्स स्त्रियांसाठी एक सामान्य समस्या आहे. कधी वेळेच्या आधी येते तर कधी उशिरा येत असते. परंतु २१ ते ३५ या दिवसांपर्यंत स्त्रियांची मासिक पाळी अनियमितता ही सामान्य मानली जाते. परंतु याहून अधिक लवकर किंवा उशिरा येत असल्यास ही काळजीची बाब ठरू शकते. ही समस्या जास्त होत असल्यास शारीरिक तसेच मानसिक समस्या उद्भवू शकतात. PCOD … Read more

६ आनंदी राहण्याचे मार्ग देतील तुमच्या आयुष्याला कलाटणी!

आनंदी राहण्याचे मार्ग

माणसाने आयुष्य अगदी आनंदात जगावं तसंच ते अनेकांना जोडून ठेवणारं असावं असं प्रत्येकाचंच मत असतं, परंतु ते आनंदी राहण्यासाठी काय करावं हा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी आपण आज अनेक आनंदी राहण्याचे मार्ग पाहणार आहोत. खरं तर आनंदी राहण्याची इच्छा असल्यास अगदी क्षुल्लक गोष्टीत सुद्धा आपल्याला आनंद सापडतो, पण जर आपलीच मनस्थिती ठीक नसेल तर सगळीकडे आपण … Read more

टेलीमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर: काळाची गरज!

टेलीमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर

प्रगत तंत्रज्ञानाद्वारे अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती झाली आहे, त्याचप्रमाणे मेडिकल क्षेत्रातही टेलीमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर ही मोठी प्रगतीची बाब आहे. टेलिमेडिसिन द्वारे डॉक्टर तसेच रुग्णांना उपचार करण्यास अत्यन्त सोयीस्कर झाले आहे. टेलीमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर काळाची गरज ठरत आहे असे चित्र दिसत आहे.  रूग्णांना वेळी-अवेळी तज्ज्ञांशी संपर्क साधणं अवघड होतं. काही इमर्जन्सी असल्यास तज्ज्ञांच्या … Read more

डोळ्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी ८ महत्वाच्या टिप्स!

डोळ्यांचे आरोग्य

डोळे हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा आणि संवेदनशील अवयव आहे. यामुळे आपण भोवतालच्या निसर्गाचा तसेच घडामोडींचा अनुभव घेऊ शकतो. यामुळे डोळ्यांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो. आजच्या लेखात आपण डोळ्यांचे आरोग्य कसे जपावे यासंदर्भात माहिती मिळवणार आहोत.  डोळ्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी टिप्स: १) इलेक्रॉनिक डिव्हाइसेसचा अतिरेक … Read more

डिप्रेशन उपचार न केल्यास आत्मविश्वास गमवाल! १० उपचार पद्धती!

डिप्रेशन उपचार

डिप्रेशन (Depression) म्हणजे एक मानसिक आजार जो विचार आणि वागणुकीवर परिणाम करतो. हा एक गंभीर आजार असू शकतो जो व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करतो. डिप्रेशनमुळे व्यक्तीला उदासी, निराशा आणि थकवा जाणवतो. यामध्ये मानसिक, शारीरिक आणि भावनिकरित्या माणूस खचतो. यावर वेळीच डिप्रेशन उपचार करणे आवश्यक आहे नाहीतर आरोग्यावर भयंकर परिणाम होऊ शकतो.  आणखी वाचा – … Read more

लसीकरण वेळापत्रक पाळा, कुटुंबासह समाजावरील धोका टाळा!

लसीकरण वेळापत्रक

लसीकरण आपल्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. लसीकरणामुळे आपले विविध संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते तसेच आपली प्रतिकारशक्ती देखील वाढते. प्रत्येक वयाच्या गटासाठी लसीकरणाचे विशिष्ट वेळापत्रक असते. या वेळापत्रकानुसार योग्य वेळी लस घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यामुळे आरोग्याची सुरक्षा होत असते. लसीकरण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. लसीकरण वेळापत्रक जाणून घेण्याआधी आपण लसीकरणाचे फायदे पाहूया.  लसीकरणाचे … Read more

स्तनाचा कर्करोग लक्षणे, कारणे आणि तपासणी याविषयी माहिती!

स्तनाचा कर्करोग लक्षणे

कर्करोग या साध्या नावाने देखील आपण घाबरतो. कारण या रोगावर त्वरित उपचार नाही. परंतु या कर्करोगामध्ये अनेक प्रकार आहेत आणि ते आपल्याला माहित असले पाहिजेत. या लेखात आपण स्तनाचा कर्करोग याविषयी माहिती घेणार आहोत तसेच स्तनाचा कर्करोग लक्षणे देखील पाहणार आहोत. स्तनांचा कर्करोग म्हणजे स्तनांमधील पेशींमध्ये होणारी अनपेक्षित आणि विकृत वाढ. प्रथम आपण हा कर्करोग का होतो … Read more

बालरोग उपचार का व कसे करावे? बालरोग टाळण्यासाठी उपाय!

बालरोग उपचार

बालपणात मुलांची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढ होत असते तसेच त्यांची प्रतिकारशक्ती सुद्धा वाढत असते. त्यामुळे याकाळात आरोग्याची काळजी घेणे तसेच आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्यावर वेळीच उपचार उपचार घेणे अत्यावश्यक आहे. बालपणी बालरोग उद्भवण्याची शक्यता असते. बालरोग उपचार याविषयी पालकांना माहित असणे अत्यावश्यक आहे. हा लेख पालकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरू शकतो.  बालरोग समस्या: सर्दी, खोकला आणि ताप: सर्दी, … Read more