गर्भधारणा काळजी आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक!

गर्भधारणा काळजी

गर्भधारणा ही नैसर्गिक बाब असली तरी त्यामध्ये काही धोके असूच शकतात. गर्भधारणेदरम्यान स्त्रियांच्या शरीरात अनेक शारीरिक, मानसिक तसेच भावनिक बदल होत असतात. गर्भधारणा सुखरुपरित्या पार पडणे व आई आणि बाळ दोन्हीही सुखरूप असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी गर्भधारणा काळजी घेणे अत्यावश्यक आहे. या लेखात आपण गर्भधारणा निदान आणि गर्भधारणा काळजी याविषयी माहिती मिळवणार आहोत.  जाणून घ्या- प्रसूतीनंतरची … Read more

घरबसल्या आरोग्य तपासणी आता एका क्लिक वर! ४ अॅप्सची माहिती!

घरबसल्या आरोग्य तपासणी

आजच्या डिजिटल युगात सर्वकाही घरबसल्या मिळत आहे. वस्तूंपासून सर्व्हिसेस पर्यंत सर्वच आपण घरबसल्या मागवू शकतो. अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, अॅप्स तसेच वेबसाईट्सच्या मदतीने कोणतीही गोष्ट घरपोच प्राप्त होते. परंतु एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य तपासणी. आता घरबसल्या आरोग्य तपासणी करण्यासाठी अनेक उपकरणं उपलब्ध आहेत याचा वापर करून आपण स्वतः स्वतःची आरोग्य तपासणी करू शकतो तसेच अनेक  अॅप्सद्वारे आपण घरपोच … Read more

८ थायरॉईड समस्या उपाय: अगदी घरगुती आणि सोपे!

थायरॉईड समस्या उपाय

शरीरातील मेटाबोलिझमला नियंत्रित करणारी थायरॉईड ग्रंथी शरीराच्या महत्वाच्या ग्रंथींपैकी एक आहे. थायरॉईडच्या समस्यांमध्ये मुख्यतः हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम येतात. ही समस्या पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांमध्ये उद्भवते. या समस्येला आपण जीवनशैली समस्या देखील म्हणू शकतो कारण ही समस्या जीवनशैलीवर आधारित असते. यामुळे थायरॉईड समस्या उपाय घरगुती रित्या देखील सोडवता येते.  थायरॉईड समस्यांची कारणं : १) हार्मोनल इम्बॅलन्स: हायपोथायरॉईडीझम म्हणजेच थायरॉईड ग्रंथीची क्रिया हळुवार रित्या … Read more

केसगळती थांबवण्यासाठी उपाय १०: केस वाढवण्यास उपयोगी!

केसगळती थांबवण्यासाठी उपाय

केसगळती ही अगदी सामान्य समस्या आहे. अनेक स्त्रिया तसेच पुरुषही या समस्येला सामोरे जात असतात. परंतु या समस्येसाठी महागड्या गोळ्या औषधे घेऊन देखील ही समस्या दूर होत नाही किंवा काहींना महागड्या गोळ्या औषधे परवडणे देखील कठीण असते. यावेळी आपण केसगळती थांबवण्यासाठी उपाय घरगुती आणि आयुर्वेदिक पाहणार आहोत. आयुर्वेदानुसार, केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध नैसर्गिक आणि … Read more

तंबाखू व मद्य सेवनाविरोधी जनजागृती आजच्या पिढीसाठी महत्वाचे!

तंबाखू व मद्य सेवनाविरोधी जनजागृती

तंबाखू सेवनात आपला भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ही काही अभिमानाची गोष्ट नव्हे! तंबाखू आणि मद्य हे आरोग्यासाठी अत्यंत घातक पदार्थ आहेत. आपली तरुण पिढी या पदार्थांच्या अधीन जाऊन अगदी मश्गुल झालेली दिसत आहे. अशावेळी तंबाखू व मद्य सेवनाविरोधी जनजागृती करणं गरजेचं झालं आहे आणि त्यासाठीच हा लेख सर्वांपर्यंत पोहोचवणं अत्यावश्यक आहे. तंबाखू आणि मद्य यांचे अधिक सेवन … Read more

प्रसूतीनंतरची काळजी आई आणि बाळासाठी आवश्यक!

प्रसूतीनंतरची काळजी

प्रसूती म्हणजे स्त्रीचा नवीन जन्म असतो असं म्हणतात. एका जीवाला नऊ महिने पोटात वाढवून त्याला आपल्या शरीरातून वेगळं करणं यात अनेक वेदना असतात आणि म्हणूनच प्रसूती म्हणजे स्त्रीचा नवीन जन्म म्हटला जातो. परंतु या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये म्हणून प्रसूतीनंतरची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. प्रसूती नॉर्मल किंवा सीझर कोणत्याही प्रकारे झाली तरी देखील स्त्रियांना … Read more

चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय शोधात आहात? हे ७ उपाय फायदेशीर!

चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय

सध्याच्या काळात सुंदर दिसणं अत्यंत आवश्यक झालं आहे. आपल्या गुणवत्तेपेक्षा दिसण्याला जास्त महत्व देण्यात येत आहे, यामुळे अनेक वेळा आपण मेकअप लावतो. परंतु या मेकअपमध्ये काही रासायनिक पदार्थ असतात ज्यामुळे आपल्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्वचा निस्तेज होऊ शकते तसेच चेहऱ्यावर अनेक मार्क्स येण्याची देखील शक्यता असते. अशावेळी महागडे प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय … Read more

टक्कल पडण्यावर उपाय ७: जीवनशैली देखील महत्वाची!

टक्कल पडण्यावर उपाय

केस गळणे किंवा टक्कल पडणे या समस्यांना अनेक लोक सामोरे जात आहेत. ही अत्यंत सामान्य समस्या झाली आहे. विशेषतः वय वाढल्यावर किंवा आनुवंशिक कारणांमुळे टक्कल पडू शकते. हे पुरुषांमध्ये अधिक सामान्य असले तरी महिलांनाही याचा सामना करावा लागतो. टक्कल पडल्यामुळे आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो, परंतु टक्कल पडल्यावर उपाय योग्य केल्यास व व्यवस्थित काळजी घेतल्यास यावर … Read more

सौंदर्यवृद्धीसाठी आयुर्वेदिक उपाय! सुंदर दिसण्यासाठी टिप्स!

सौंदर्यवृद्धीसाठी आयुर्वेदिक उपाय

जसजसे वय वाढत जाते तसतसे चेहऱ्यावरील तेज कमी होत असल्याचे आपल्या निदर्शनास येते, परंतु चेहऱ्यावर वृद्धत्व दिसणे कुणाला आवडतं? प्रत्येक जण कायम तरुण दिसण्याच्या प्रयत्नात असतो, त्यासाठी अनेक आयुर्वेदिक तसेच रासायनिक औषधोपचार करत असतो. याचसाठी आजच्या या लेखात आपण सौंदर्यवृद्धीसाठी आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत जे आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत उपायकारक ठरेल तसेच त्याचे काही अपाय … Read more

बाळाच्या वाढीसाठी योग्य आहार: १ वर्षापर्यंतचे डाएट!

बाळाच्या वाढीसाठी योग्य आहार

मुलांचे आरोग्य अत्यंत नाजूक असते. त्यांची वाढ योग्यरित्या होत आहे किंवा नाही याची खात्री त्यांच्या पालकांनी बाळगायला हवी. जन्मल्यापासून ते वाढत्या वयापर्यंत त्यांच्या आहारात बदल होत असतो, परंतु तो आहार कसा असावा? त्यामुळे बाळाच्या वाढीत सकारात्मक बदल होत आहे किंवा नाही या सर्व गोष्टी तज्ज्ञांच्या सल्ल्याद्वारे फॉलो करणे अत्यंत आवश्यक ठरते. बाळाच्या वाढीसाठी योग्य आहार न … Read more