सौंदर्य संतुलन: काळाची गरज, या ९ टिप्स येतील उपयोगात!

सौंदर्य संतुलन

सौंदर्य कुणाला नको आहे? ते प्रत्येकालाच हवं असतं. आपण नियमित सुंदर दिसावं, आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे इतरांचं लक्ष वेधलं जावं, आपला समोरील व्यक्तींवर प्रभाव पडावा यासाठी सर्वच जण प्रयत्नात असतात. यासाठी कित्येक लोक ब्युटी पार्लरची मदत घेतात. परंतु सौंदर्य हे फक्त बाहेरील उपचारांनी संतुलित राहत नाही तर सौंदर्य संतुलन हे आपले आतील आरोग्य सुदृढ राहिल्यास होते. आपली जीवनशैली निरोगी असल्यास आपले … Read more

हिमोग्लोबिन वाढत असेल तर सावधान! या ६ समस्यांचा धोका!

हिमोग्लोबिन

हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमधील प्रथिने आहेत, जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचं कार्य करतात. त्यामुळे  हिमोग्लोबिन आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. परंतु गरजेपेक्षा जास्त हिमोग्लोबिन शरीरात जमल्यास आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकतं.  शरीरात कोणत्याही घटकाचे कमी किंवा जास्त प्रमाण हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. हिमोग्लोबिनची पातळी पुरुषांसाठी १३.२ g/dL आणि स्त्रियांसाठी ११.६ g/dL ही सामान्य पातळी आहे, परंतु याहून कमी … Read more

आयुर्वेदानुसार जेवणाच्या वेळा: ४ वेळांपैकी एकही टाळू नये!

जेवणाच्या वेळा

आयुर्वेद हे एक प्राचीन भारतीय औषधशास्त्र आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनाच्या दृष्टीने जीवनशैली, आहार आणि उपचारांवर भर दिला जातो. आयुर्वेदानुसार, जेवणाची वेळ आणि आहाराचा प्रकार आपल्या शरीरावर आणि मनावर महत्त्वपूर्ण परिणाम करतो. आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीला, दिनचर्येला, आणि ऋतूंना महत्त्व दिले जाते. या सर्व घटकांचा विचार करून आयुर्वेदात जेवणाच्या वेळा निश्चित केल्या आहेत. जेवणाच्या वेळा या … Read more

स्क्रीनपासून डोळ्यांचा बचाव करा आणि या ७ समस्या टाळा! 

स्क्रीनपासून डोळ्यांचा बचाव

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, आणि इतर डिजिटल उपकरणे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. या उपकरणांद्वारे स्क्रीनवर सतत वेळ घालवण्यामुळे डोळ्यांवर खूप ताण पडतो, ज्याला डिजिटल आय स्ट्रेन किंवा ब्लू लाइट स्ट्रेस म्हणतात. यामुळे डोळ्यांमध्ये दाह, थकवा, धुसर दिसणे, डोकेदुखी, आणि झोपेच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे स्क्रीनपासून डोळ्यांचा बचाव करण्यासाठी आपण … Read more

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आरोग्यसेवा : ७ आवश्यक फायदे!

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आरोग्यसेवा

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आरोग्यसेवा कृत्रिम बुद्धिमत्ता आरोग्यसेवेत क्रांतिकारी बदल घडवत आहे. निदान, वैयक्तिक उपचार, आणि कार्यक्षमतेत सुधारणा यांसारख्या क्षेत्रांमध्ये  कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आरोग्यसेवा यांचा वापर वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे संगणकशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे, ज्यामध्ये संगणक किंवा यांत्रिक प्रणालीला माणसासारखा विचार, शिकणे आणि निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते. या तंत्रज्ञानाचा वापर विविध क्षेत्रांमध्ये होत … Read more

लंग कॅन्सर: ६ लक्षणे, ४ प्रमुख कारणे आणि ४ उपचार पद्धती!

लंग कॅन्सर

लंग कॅन्सर म्हणजेच फुप्फुसाचा कर्करोग हे जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. यापासून सर्वांनी सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. खोकला, आवाजात खरखर आणि छातीत दुखत असल्यास ही लंग कॅन्सरची काही लक्षणं आहेत. ही लक्षणं जर आपल्यात दिसत असतील तर त्वरित आरोग्य तपासणी करावी. या लेखात आपण लंग कॅन्सर म्हणजे काय आणि त्याची लक्षणे तसेच उपचार याविषयी चर्चा करणार … Read more

व्यायामाने सुधारेल जीवनशैली: ५ फायदे आणि व्यायामाचे प्रकार!

व्यायामाने सुधारेल जीवनशैली

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्याला स्वतःसाठी वेळ काढणं जमतच नाही. स्वतःच्या स्वास्थ्याकडे, आरोग्याकडे लक्ष देण्यास आपल्याला दिवसातून अर्धा तास काढणं देखील आपल्याला कठीण वाटतं. परंतु व्यायामाने सुधारेल जीवनशैली हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. नियमित व्यायामाचे अनेक फायदे आहेत जे आपल्याला सुदृढ आरोग्य मिळवण्यासाठी उपयोगात येतं. आपल्या रोजच्या दिनचर्येत रोज अर्धा तास तरी व्यायामासाठी काढणं अत्यंत … Read more

५ शाकाहारी पदार्थ: मांसाहाराच्या तुलनेत पोषक ठरते का?

शाकाहारी पदार्थ

आजच्या काळात अनेक मांसाहार करणारे लोक शाकाहाराकडे वळत असल्याचे निदर्शनास येत आहे. शाकाहारी पदार्थ देखील चवीने खाल्ले जात आहे. काही लोक तर सरळ व्हेगन होत आहेत, म्हणजेच मांस, मच्छी तसेच दुग्धजन्य पदार्थ देखील त्यांच्या आहारातून वगळला जात आहे. प्राण्यांपासून मिळणारे कोणतेच पदार्थ ही लोक त्यांच्या आहारात समाविष्ट करत नाहीत. परंतु या शाकाहारी पदार्थांमुळे हवे तितके पौष्टिक आणि … Read more

हायपर ॲसिडीटी होतेय? या ६ लक्षणांनी ओळखा आणि उपचार घ्या! 

हायपर ॲसिडीटी

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आहाराकडे लक्ष देण्यास वेळ मिळणं कठीण असतं आणि त्यामुळे लोकांमध्ये हायपर ऍसिडिटीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हायपर ॲसिडीटी हे एक सामान्य पचनसंस्थेतील विकार आहे. यामध्ये पोटात जास्त ऍसिड तयार होऊन ते गॅस्ट्रोइसोफॅगल जंक्शन म्हणजेच अन्ननलिका आणि पोट यामधील भागापर्यंत पोहोचते, ज्यामुळे जळजळ किंवा पचनाच्या समस्यांचा अनुभव होतो. हायपर ॲसिडिटी साधारणपणे जास्त तिखट, तूप, मसालेदार … Read more

चिमूटभर मीठचे आयुष्यातील महत्त्व आणि जास्त मिठाचे परिणाम!

चिमूटभर मीठ

आपण आहाराचा विचार करताना नेहमी फळं, कडधान्य, भाज्या याबद्दल विचार करतो. तसेच तज्ज्ञांद्वारे सल्ला मागताना देखील आहारात काय समाविष्ट करावे याविषयी चर्चा करतो आणि आपले डाएट देखील तशाप्रकारे बनवतो. परंतु आहारात सर्वात महत्वाचा घटक आपण या चर्चेत समाविष्ट करण्यास विसरतो, तो म्हणजे चिमूटभर मीठ! आपला आहार पूर्णत्वास जाण्यासाठी हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. मिठाशिवाय अन्न अळणी … Read more