आरोग्य दिन साजरा करण्यासाठी या ६ शिबिरांचे आयोजन करा!

आरोग्य दिन

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ( WHO ) म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना या संस्थेची स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी स्थापित झाली. १९४८ मध्येच त्यांनी पहिली जागतिक आरोग्य सभा बोलावली आणि ‘आरोग्य दिन’ साजरा करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीनुसार पहिला ‘आरोग्य दिन’ हा ७ एप्रिल १९५० रोजी साजरा करण्यात आला आणि त्यानुसार दरवर्षी या WHO संस्थेचा वर्धापन … Read more

९ चिंता दूर करण्याचे उपाय आपल्या जीवनशैलीत वापरा!

चिंता दूर करण्याचे उपाय

चिंता ही प्रत्येकाच्याच आयुष्यात जशी पाचवीला पुजलेली असते. कोणतेही संकट आल्यास, दुःख आल्यास तसेच कोणत्या अडचणीत आपण सापडल्यास आपण चिंताग्रस्त होतो. परंतु ही चिंता आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. जास्त चिंता केल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिंता दूर करण्याचे उपाय यांचा आपण अवलंब करावा आणि चिंतामुक्त होऊन आपले जीवन जगावे. … Read more

आरोग्य सेवक पात्रता: एक जबाबदार पद, हे १० मुद्दे लक्षात ठेवा!

आरोग्य सेवक पात्रता

आरोग्य सेवक हे आरोग्य क्षेत्रातील एक जबाबदार पद आहे. हे सेवक सार्वजनिक आरोग्य सेवेचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडतात. यांचे कार्य अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडते. आरोग्य सेवक पात्रता असलेले आरोग्य सेवक हे ग्रामीण भागांमध्ये किंवा शहरी भागांमध्ये लोकांच्या आरोग्याच्या समस्यांवर काम करतात. यासाठी, त्यांना विशेष आरोग्य सेवक पात्रता आवश्यक असते. आरोग्य सेवक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या … Read more

सुदृढ मानसिक आरोग्यासाठी योग साधनेतील ४ प्रभावी आसने!

मानसिक आरोग्यासाठी योग

योग ही एक प्राचीन भारतीय व्यायाम साधना आहे जी अनेक शतकांपासून आपल्या भारतात साधक करत आहेत. यामुळे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती ताण तणावात असलेला सापडतो. यामुळे सगळीकडेच नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या नाकारात्मकतेवर मत करून सकारात्मक वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे आणि … Read more

६ जीवनशैलीतील बदल करतील रक्षण रक्तदाबापासून! ५ मुख्य कारणे!

रक्षण रक्तदाबापासून

रक्ताच्या वाहिन्यांमध्ये निर्माण होणारा दाब म्हणजेच रक्तदाब. साधारणपणे, रक्तदाब २ प्रकारांमध्ये विभागला जातो, एक म्हणजे उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) आणि दुसरा म्हणजे कमी रक्तदाब (हायपोटेन्शन). उच्च रक्तदाब हा शरीरावर विपरीत प्रभाव टाकतो, ज्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक, मूळव्याध, आणि इतर गंभीर समस्या होऊ शकतात. रक्षण रक्तदाबापासून होण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात राहणे अत्यंत आवश्यक आहे. रक्तदाब ही जीवनशैली समस्या आहे, त्यामुळे … Read more

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निदान यांचे ५ फायदे!

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निदान

१९४० पासून संगणकाची प्रगती होत आहे आणि ती आता उच्चांक गाठत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय या तंत्रज्ञानाच्या शोधामुळे अनेक कठीण गोष्टी सोप्या होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रत्येक क्षेत्रात आपले यश दर्शवत आहे. मजकूर लिहिण्यापासून ते गाण्याला चाल लावण्यापर्यंत सर्वच सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता हाताळू शकत आहे. परंतु वैद्यकीय क्षेत्रात मात्र एआयने उच्चांक गाठला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) … Read more

वैयक्तिकृत पोषण मदतीने मिळवा हे ७ दैनंदिन जीवनातील फायदे!

वैयक्तिकृत पोषण

जनुकीय चाचण्या आणि AI च्या प्रगतीमुळे, व्यक्तीच्या DNA आणि आरोग्याच्या गरजेनुसार आहार योजना तयार केल्या जात आहेत, ज्यामुळे वैयक्तिक पोषणाला महत्त्व मिळत आहे. वैयक्तिकृत पोषण म्हणजेच पर्सनलाइझ्ड न्यूट्रिशन ही एक नवी संकल्पना आहे जी आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्या मदतीला येते. यामध्ये व्यक्तीच्या शरीराच्या गरजा, जीवनशैली, आरोग्याच्या स्थिती आणि आनुवंशिक माहितीच्या आधारावर आपला आहार कसा असावा याबाबत सल्ला … Read more

१० किडनी समस्या उपाय करतील तुमच्या किडनीचे संरक्षण!

किडनी समस्या उपाय

आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडन्यांचे मुख्य कार्य रक्तातील अशुद्ध पदार्थ आणि अतिरिक्त पाणी बाहेर काढणे आहे. किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यास शरीरात अशुद्ध पदार्थ आणि पाणी जमा होऊ शकते, ज्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. किडनी समस्या उपाय न  केल्यास ती समस्या जीवनासाठी धोकादायक ठरू शकते.  किडनीच्या समस्या किडनीशी संबंधित समस्या विविध प्रकारच्या … Read more

चॅटबॉट्सचा वापर करण्याच्या ७ पद्धती! वापराचे अनेक फायदे!

चॅटबॉट्सचा वापर

आरोग्याबाबत काही समस्या असल्यास त्या तपासण्यासाठी किंवा त्याविषयी माहिती मिळवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळवण्यास पूर्वी त्यांच्या क्लिनिकला भेट द्यावी लागत असे. मग ते क्लीनिक कितीही दूर असो आरोग्याबाबत शंकेचं निरसन करण्यासाठी तिथवर पोहोचणं आवश्यक असायचं. परंतु आता चॅटबॉट्सचा वापर करून आपण कुठेच न जाता घरबसल्या आरोग्याबाबत शंकेचं निरसन करण्यात यशस्वी ठरत आहोत. तुम्हाला जर या चॅटबॉट्सबद्दल अजूनही … Read more

सायबर सुरक्षा गुंतवणूक : या ७ मुद्द्यांसह ठरते काळाची गरज!

सायबर सुरक्षा गुंतवणूक

आजच्या डिजिटल युगात, आरोग्यसेवा क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर जलद गतीने वाढत आहे. रुग्णांची माहिती, वैद्यकीय अभिलेख, उपचार, औषधांची लिस्ट आणि इतर संबंधित डेटा सर्व डिजिटल स्वरूपात उपलब्ध होत आहे. या डेटा संग्रहाचा आणि प्रसारणाचा वापर उपचार अधिक जलद, अधिक अचूक, आणि अधिक प्रभावी होण्यासाठी केला जातो. परंतु, या सगळ्या फायदेशीर तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सायबर सुरक्षा गुंतवणूकचे महत्त्व वाढले … Read more