WHO सांगतंय, व्यायाम खेळ आणि आरोग्य याकडे १८० कोटी लोकांचं दुर्लक्ष!

व्यायाम खेळ आणि आरोग्य

सर्वव्यापी तंत्रज्ञानामुळे सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण मोबाईल, टीव्ही अशा इलेक्टॉनिक गोष्टींच्या आहारी जात असल्याचं दिसून येत आहे. या तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. व्यायाम खेळ आणि आरोग्य याकडे सर्वांचंच दुर्लक्ष होत आहे. WHO ( वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ) च्या रिसर्चनुसार जागतिक पातळीवर १८० कोटी लोक व्यायाम करत नाहीत आणि हे … Read more

हिवाळ्यातील आहार: सुदृढ आणि निरोगी आरोग्याकडे वाटचाल!

हिवाळ्यातील आहार

हिवाळा सुरु आहे. सध्या जवळजवळ सर्वच सर्दी – खोकल्याने ग्रासले आहेत. डॉक्टरांकडे ताप, सर्दी, खोकला यासाठी रुग्णांची गर्दी होत आहे. हिवाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळेच हिवाळ्यातील आहार हा इतर ऋतूंमधील आहारांपेक्षा वेगळा असावा. आपल्या आहारात काही गरम पदार्थांचा समावेश करावा. आज आपण हिवाळ्यातील आहार कसा असावा याविषयी बोलणार आहोत.  हिवाळ्यातील आहार … Read more

पुण्यात अवघ्या सात दिवसात गुईलेन बॅरे सिंड्रोम चे 59 रुग्ण… 

गुईलेन बॅरे सिंड्रोम

पुण्यातील मुख्य तीन रुग्णालयांची नोंद! पुणे शहरात एका आठवड्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ रोगाने ग्रस्त असलेले २६ रुग्ण आढळले होते, परंतु आज ती संख्या ५९ वर पोहोचली असल्याची माहिती पुण्यातील तीन मुख्य रुग्णालयांतर्फे मिळाली आहे. या रुग्णांमधील १२ रुग्ण व्हेंटिलेटर वर आहेत. यावेळी मुख्य रुग्णालयांतर्फे आरोग्य विभागाला तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  पुण्यातील दीनानाथ रुग्णालय, … Read more

2025 मधील कॅन्सरवरील नवीन लस: एक आशेचा किरण!

कॅन्सरवरील-नवीन-लस

विज्ञान अत्यंत प्रगत झाले आहे. नवनवीन शोध लावले जात आहे. अनेक भीषण रोगांचे निदान शोधले जात आहेत. अशाच एका भयंकर आणि ज्यावर निदान असलेल्या रोगावरील उपचाराचा शोध लागला आहे. रशियाने कॅन्सरसारख्या भीषण रोगावरील लसीचा शोध लावला आहे. २०२५ च्या सुरुवातीपासून ही कॅन्सरवरील नवीन लस सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे, असं सांगण्यात येत आहे. कॅन्सरवरील लस हा या क्षेत्रातील एक आशेचा … Read more

जाणून घ्या पदार्थ पुन्हा गरम करून खाण्याचे दुष्परिणाम !

पदार्थ पुन्हा गरम करून खाण्याचे दुष्परिणाम

आपल्या शास्त्रात अन्नाला “पूर्णब्रह्म” म्हटले आहे. अन्न शिजवताना तसेच भोजन करताना आपण सात्विक वातावरण तयार करतो, तसेच जेवणाच्या आधी ‘वदनी कवळ घेता’ ही प्रार्थना देखील करतो. यामुळे अन्नाचा अपमान होणार नाही आणि त्याचा योग्य उपयोग होईल. म्हणूनच, अनेक वेळा आपण जेवण वाया जाऊ नये म्हणून सकाळी शिजवलेले अन्न रात्री पुन्हा गरम करतो किंवा रात्री शिजवलेले … Read more

तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याची सवय आहे का ? त्वरित थांबवा !

तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याची सवय आहे का ? त्वरित थांबवा !

आयुर्वेदानुसार, आपल्या अन्नामध्ये सहा प्रकारच्या चवी असतात: गोड, तिखट, तुरट, खारट, कडू आणि आंबट. या सहा चवी आपल्या शरीरात संतुलित असाव्यात, असे आयुर्वेद सांगतो. कोणत्याही चवीचा अतिरेक झाल्यास, त्याचे शरीरावर विविध नकारात्मक परिणाम होतात. आज आपण रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याची सवय यांच्या हानिकारक परिणामांबद्दल चर्चा करू, पण त्याआधी जेवणातील सहा चवींबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. “एक … Read more

विटामिन D ची कमतरता ठरते घातक ! 

विटामिन D ची कमतरता

विटामिन D हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. हाडांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेट शोषणाच्या प्रक्रियेला चालना देणारे हे जीवनसत्त्व हाडं मजबूत ठेवण्यास मदत करते. त्याचप्रमाणे स्नायूंच्या कार्यात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात, मेंदूच्या आरोग्यात आणि जळजळ नियंत्रित करण्यातही विटामिन D महत्त्वाचे ठरते. विटामिन D ची कमतरता आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. विटामिन D ची कमतरता आणि त्याचे शरीरावर होणारे … Read more

झोपेचे आरोग्यावर होणारे परिणाम : सकारात्मक आणि नकारात्मक ! 

झोपेचे आरोग्यावर होणारे परिणाम

झोपेचे आरोग्यावर अनेक महत्वपूर्ण परिणाम होत असतात. झोप पुरेशी घेतल्याने शरीर आणि मन प्रसन्न राहते, शारीरिक व मानसिक आरोग्य टिकून राहते. रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत झोप घेणे अत्यंत लाभकारी ठरते, कारण यामुळे मेंदूला आराम मिळतो आणि दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होते. चिडचिड, अपचन, डोकेदुखी, नैराश्य यापासून आपण दूर राहतो. झोपेचे आरोग्यावर होणारे परिणाम हे … Read more

सकाळच्या दिनचर्येतील आरोग्यदायी सवयी लावल्यास होतील सकारात्मक बदल !

सकाळच्या दिनचर्येतील आरोग्यदायी सवयी

आपल्या सकाळच्या दिनचर्येतील आरोग्यदायी सवयी लावणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होऊ शकेल. आपण सकाळी उठल्या उठल्या काय करता ? मोबाईल चेक करता ना ? बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या रिपोर्टनुसार ८४ टक्के मोबाईल धारकांना देखील हीच सवय आहे. परंतु ही सवय तुमचा दिवस आणि त्यासोबत आरोग्यही खराब करू शकते.  सकाळच्या दिनचर्येत आरोग्यदायी सवयी लावल्याने हे दुष्परिणाम टळतील … Read more