६ जीवनशैलीतील बदल करतील रक्षण रक्तदाबापासून! ५ मुख्य कारणे!

रक्ताच्या वाहिन्यांमध्ये निर्माण होणारा दाब म्हणजेच रक्तदाब. साधारणपणे, रक्तदाब २ प्रकारांमध्ये विभागला जातो, एक म्हणजे उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) आणि दुसरा म्हणजे कमी रक्तदाब (हायपोटेन्शन). उच्च रक्तदाब हा शरीरावर विपरीत प्रभाव टाकतो, ज्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक, मूळव्याध, आणि इतर गंभीर समस्या होऊ शकतात. रक्षण रक्तदाबापासून होण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात राहणे अत्यंत आवश्यक आहे. रक्तदाब ही जीवनशैली समस्या आहे, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतात. 

जाणून घ्या- रक्तदाब नियंत्रण: एक जीवनशैली रोग, ५ कारणे आणि ५ उपाय!

उच्च रक्तदाबाची कारणे:

१) जास्त प्रमाणात ताण तणाव (स्ट्रेस): 

आपल्या नियमित जीवनात अत्याधिक ताण असल्यास उच्च रक्तदाबाची शक्यता वर्तवता येते. ताणामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव येतो. रक्षण रक्तदाबापासून करण्यास ताण तणाव हा अडथळा ठरू शकतो. 

रक्षण रक्तदाबापासून

२) असंतुलित आहार: 

आपला आहार संतुलित नसून जर त्यात जास्त तिखट, अतिप्रमाणात मीठ किंवा पोषण नसलेले आहार समाविष्ट असेल तर रक्तदाब वाढू शकतो. आहार जास्त तेलकट असल्यास देखील ही समस्या उद्भवू शकते. 

३) शरीराची हालचाल न होणे: 

आपल्या जीवनशैलीत महत्वाचा असलेला व्यायाम न होणे म्हणजेच शरीराची कमी हालचाल म्हणजेच कमी शारीरिक क्रियाकलाप यामुळे रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. 

४) मद्यपान आणि धूम्रपान: 

५) वय: 

वयाच्या वृद्धीसोबत रक्तदाब देखील वाढू शकतो. वयोमानापरत्वे रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. 

रक्षण रक्तदाबपासून:

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी काही सामान्य उपाय आहेत, रक्षण रक्तदाबापासून करण्यासाठी ज्यात जीवनशैलीतील बदल, योग्य आहार आणि नियमित तपासणी यांचा समावेश आहे. रक्तदाब ही जीवनशैली समस्या आहे, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतात. 

१) तणाव कमी करणे: 

रक्षण रक्तदाबापासून यासाठी आपल्या रोजच्या जीवनशैलीत आपला ताण कमी करणे आवश्यक आहे. ताणमुक्त जीवनशैली राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग, ध्यान, आणि श्वासप्रश्वासाचे व्यायाम या ताणाचा समावेश कमी करू शकतात. तणाव कमी केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आपल्याला यश मिळू शकते. 

२) नियमित व्यायाम: 

आपल्या जीवनशैलीतील कमीतकमी तीस मिनिटे व्यायाम करण्यासाठी राखून ठेवावीत. यामुळे आपले शरीर सक्रिय राहील आणि त्यामुळे रक्षण रक्तदाबापासून होण्यास मदत होईल. नियमित व्यायाम फक्त रक्तदाबावरच नाही तर अनेक आरोग्याच्या समस्यांशी लढण्यास आपल्याला फायदेशीर ठरतो. दररोज किमान ३० मिनिटे चालणे, धावणे किंवा सायकल चालवणे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे.

३) संतुलित आहार:


जीवनशैलीत संतुलित आहाराचे फार महत्त्व आहे. रक्षण रक्तदाबापासून करण्यासाठी आहारात मीठ कमी प्रमाणात वापरावे. तसेच ताजी फळे, भाज्या म्हणजेच जा पदार्थांनी शरीराला फायबर्स मिळतील अशा पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा. अति तिखट, अति मीठ तसेच जास्त तेलकट पदार्थ आपल्या आहारातून वगळल्यास रक्तदाब कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.

रक्षण रक्तदाबापासून

४) नियमित रक्तदाब तपासणी:


आपले ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब नियमित तपासणे आवश्यक आहे. यामुळे उच्च रक्तदाब प्रारंभीच ओळखण्यास मदत होते. रक्तदाब तपासण्यासाठी आता नियमित तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता नाही, हे तपासण्यासाठी अनेक डिव्हाइझेस उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने आपण घरबसल्या रक्तदाबाची तपासणी नियमित करू शकतो. यामुळे रक्षण रक्तदाबापासून होणे शक्य आहे. 

५) औषधे: 


अनेक जण बीपीच्या गोळीला घाबरत असतात, परंतु ती सुरु केल्याने रक्षण रक्तदाबापासून होण्यास मदत होते. आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी औषधांचा आपल्या जीवनशैलीत समावेश करावा.

६) मद्यपान आणि धूम्रपान टाळा:


आपल्याला जर मद्यपान तसेच धूम्रपानाची सवय असेल तर रक्तदाब अतीव होण्याची शक्यता असते. अशावेळी आपण या धूम्रपान आणि मद्यपानाच्या सवयी सोडणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे रक्षण रक्तदाबापासून होणे सहज सोपे होते. 

रक्तदाबाचे नियंत्रण हा एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे, ज्यासाठी योग्य आहार घेणे, शारीरिक व्यायाम करणे आणि मानसिक ताण कमी करणे आवश्यक आहे. यासाठी आपली जीवनशैली सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण उच्च रक्तदाब आणि त्याच्या परिणामांपासून बचाव करण्यास यशस्वी ठरू शकतो.

उच्च रक्तदाब म्हणजे काय?

रक्ताच्या वाहिन्यांमध्ये निर्माण होणारा दाब म्हणजेच रक्तदाब. साधारणपणे, रक्तदाब २ प्रकारांमध्ये विभागला जातो, एक म्हणजे उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) आणि दुसरा म्हणजे कमी रक्तदाब (हायपोटेन्शन). उच्च रक्तदाब हा शरीरावर विपरीत प्रभाव टाकतो, ज्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक, मूळव्याध, आणि इतर गंभीर समस्या होऊ शकतात. रक्षण रक्तदाबापासून होण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात राहणे अत्यंत आवश्यक आहे. रक्तदाब ही जीवनशैली समस्या आहे, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतात.

उच्च रक्तदाब कशामुळे उद्भवतो?

आपल्या नियमित जीवनात अत्याधिक ताण असल्यास उच्च रक्तदाबाची शक्यता वर्तवता येते. ताणामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव येतो. रक्षण रक्तदाबापासून करण्यास ताण तणाव हा अडथळा ठरू शकतो. आपला आहार संतुलित नसून जर त्यात जास्त तिखट, अतिप्रमाणात मीठ किंवा पोषण नसलेले आहार समाविष्ट असेल तर रक्तदाब वाढू शकतो. आहार जास्त तेलकट असल्यास देखील ही समस्या उद्भवू शकते. 

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी काय करावे?

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी काही सामान्य उपाय आहेत, रक्षण रक्तदाबापासून करण्यासाठी ज्यात जीवनशैलीतील बदल, योग्य आहार आणि नियमित तपासणी यांचा समावेश आहे. रक्तदाब ही जीवनशैली समस्या आहे, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतात. रक्तदाबाचे नियंत्रण हा एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे, ज्यासाठी योग्य आहार घेणे, शारीरिक व्यायाम करणे आणि मानसिक ताण कमी करणे आवश्यक आहे. यासाठी आपली जीवनशैली सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण उच्च रक्तदाब आणि त्याच्या परिणामांपासून बचाव करण्यास यशस्वी ठरू शकतो.

Leave a Comment