मुलांचे पोषण: बौद्धिक तसेच शारीरिक वाढीसाठी महत्वाचे!

मुलांचे पोषण

लहान मुलांच्या वाढत्या वयात त्यांची काळजी आपण घेत असतो. त्यांना कला, संस्कार, शिक्षण योग्यरीत्या मिळेल याची आपण सतत खात्री करत असतो आणि त्याबाबत अगदीच काटेकोरपणे लक्ष देत असतो. परंतु या मुलांचे पोषण देखील त्यांच्या वाढत्या वयात अत्यंत महत्वाची बाब ठरते. लहान मुलांच्या आहारात पौष्टिक घटक असावेत याची दक्षता घेण्याची अत्यंत गरज आहे. पालकांनी त्यांच्या भविष्याच्या … Read more

हे ५ लठ्ठपणा कमी करण्याचे उपाय देतील तुम्हाला आरोग्यदायी जीवन!

लठ्ठपणा कमी करण्याचे उपाय

शरीराचा लठ्ठपणा अत्यंत धोकादायक बाब आहे. लठ्ठपणा अनेक रोगांना आमंत्रणाचे कारण देखील होऊ शकते. त्यामुळे लठ्ठपणा लवकरात लवकर कमी करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. लठ्ठपणा कमी करण्याचे उपाय आपण आज पाहणार आहोत परंतु त्यापूर्वी आपण लठ्ठपणा वाढल्याने कोणते परिणाम होतात ते पाहूया…  लठ्ठपणा वाढण्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या: १) मधुमेह:  लठ्ठपणामुळे शरीरात इंसुलिनला योग्य प्रतिसाद मिळत नाही, ज्यामुळे … Read more

योग आणि प्राणायाम: सुखी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली!

योग आणि प्राणायाम

काही व्यक्तींचा असा समज आहे की योग आणि प्राणायाम हे एकच आहे, परंतु यामध्ये बरेच अंतर आहे. यामध्ये अंतर जरी असले तरी या दोन्ही पद्धती आपल्या आरोग्याला सुदृढ ठेवण्यात तितकीच मदत करतात. आपल्या रोजच्या दिनचर्येत योग आणि प्राणायाम या दोन्हींचा समावेश नक्कीच करावा.  आणखी वाचा योग व आयुर्वेद संदर्भात- योग व आयुर्वेद यांचा एकत्रित जीवनशैलीत … Read more

हृदयरोग प्रतिबंध घालण्यासाठी या ७ सवयी जीवनशैलीत महत्वाच्या!

हृदयरोग प्रतिबंध

हृदयरोग म्हणजे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी असलेल्या आजारांचा समूह. हृदयरोगांमध्ये अनेक प्रकार असतात आणि यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होऊ शकते. हृदयरोग हे जीवनशैलीवर आधारित असतात. आपल्या अनियमित आणि विचित्र जीवनशैली जसं की अनियमित आहार, व्यायाम तसेच तंबाखू सेवन, मद्यपान आणि मानसिक स्थितीवर ही कारणे हृदयरोगाला कारणीभूत ठरतात. हृदयरोग प्रतिबंध अत्यंत महत्वाचे ठरते.  हृदयरोगाचे प्रकार: १) कोरोनरी धमणी … Read more

वाढती प्रदूषण आणि त्याचा आरोग्यावर परिणाम: सतर्क करा!

वाढती प्रदूषण आणि त्याचा आरोग्यावर परिणाम

वाढते प्रदूषण आजच्या काळात एक अतिशय गंभीर समस्या होऊन बसली आहे. वाढती लोकसंख्या, वाढती वाहने, झाडांचे आच्छादन, औद्योगिकीकरण आणि वाढत्या कचऱ्यामुळे प्रदूषण जगभरात वाढतच जात आहे. आणि याचा आपल्या आरोग्यावर संकट ओढवले आहे. वाढती प्रदूषण आणि त्याचा आरोग्यावर परिणाम याविषयी आज आपण माहिती मिळवणार आहोत.  प्रदूषणाचे प्रकार: १) जलप्रदूषण: सध्या मोठ्या प्रमाणात वापरात असलेले प्लास्टिक तसेच विषारी कचरा, … Read more

६ PCOS उपाय: स्त्रियांची दर महिन्याच्या या समस्येपासून मुक्ती!

PCOS उपाय

तुम्हाला नियमित पाळी येण्यात अडचण येत आहे का? तुमची पाळी ठराविक काळापेक्षा जास्त येत आहे का? म्हणजेच पाळी प्रदीर्घ काळ चालत आहे का? जेव्हा पाळी ३५ दिवसानंतर येत असेल किंवा २५ दिवसांच्या आत येत असेल तेव्हा त्याला अनियमित पाळी येणे असं म्हणतात. आणि याच अनियमिततेला PCOS म्हणतात. यासाठी PCOS उपाय करणे अत्यावश्यक आहे. परंतु यापूर्वी PCOS लक्षणे माहित … Read more

सेंद्रिय आहार व औषधे: आरोग्यदायी प्रकृतीस महत्वपूर्ण!

सेंद्रिय आहार व औषधे

कोरोना काळानंतर अनेक लोक कामाच्या व्यापात देखील स्वतःच्या आरोग्याची काळजी घेताना दिसत आहेत. अनेकांचा कल सेंद्रिय आहार व औषधे यांच्याकडे जात असल्याचे दिसत आहे आणि हा आरोग्याच्या बाबतीत अगदी सकारात्मक बदल आहे. परंतु बाकी काही लोक जंक फूडकडे जास्त आकर्षित होत आहेत तसेच तब्येत बिघडल्यास सेंद्रिय औषधांचा उपचार न घे ता रासायनिक औषधांकडे वळतात. याचे आरोग्यावर … Read more

रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी उपाय: या १० घरगुती सवयी लावा!

रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी उपाय

काही व्यक्ती सतत आजारी पडत असलेले आपल्याला दिसतात, त्यांना सतत ताप, सर्दी, खोकला यांनी ग्रासलेले असते. अशा व्यक्तींची रोगप्रतिकारकशक्ती अत्यंत कमी असते. अशावेळी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी उपाय करणे अत्यंत महत्वाचे ठरते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण काही घरगुती उपायांचा वापर देखील करू शकतो.  शरीरात अनेक वाईट विषाणू वाढून त्यामुळे रोग लागण होते. ती वाढू नये यासाठी रोगप्रतिकारशक्ती काम करते. … Read more

योग व आयुर्वेद यांचा एकत्रित जीवनशैलीत समावेश ठरतो गुणकारी!

योग व आयुर्वेद

भारतीय चार वेदांपैकी एका वेदातील महत्वपूर्ण विषय म्हणजे योग व आयुर्वेद होय. योग व आयुर्वेद हे भारतीय प्राचीन संस्कृतीतील एक महत्वाचा ठेवा आहे जो आपल्या सुदृढ आयुष्यासाठी अत्यंत उपायकारक आहे. भारतच नाही तर अन्य देशांनी देखील या दोन्ही प्राचीन भारतीय प्रणालींचा आत्मसात केला असल्याचे आपल्याला दिसून येते. सर्वप्रथम आपण पाहुयात योग म्हणजे काय? योग: योग ही … Read more

४ कर्करोग निदान व उपचार ५ तुम्हाला ठाऊक आहेत का?

कर्करोग निदान व उपचार

कर्करोग म्हणजे शरीरातील कोणत्याही अवयवातील पेशींची अनियंत्रित वाढ होय. शरीरातील इतर पेशी मरतात पण कर्करोगाच्या पेशींवर नियंत्रण ठेवता येत नाही आणि त्या वाढत राहतात. कर्करोगाच्या अनेक प्रकारांमध्ये शरीरातील विविध अवयव प्रभावित होऊ शकतात. म्हणूनच आज आपण कर्करोग निदान व उपचार यासंबंधी माहिती घेणार आहोत. त्याआधी कर्करोगात काही प्रकार पाहुयात…   कर्करोगाचे प्रकार: १) ब्रेस्ट कर्करोग: ब्रेस्ट … Read more