मुलांचे आरोग्य सांभाळण्यासाठी या ४ घटकांची काळजी घ्यावी!

मुलांचे आरोग्य

मुलांच्या वाढत्या वयात त्यांची शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढ देखील होत असते. अशावेळी पालकांनी त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. मुलांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी प्रत्येक पालक काळजीत असतात, परंतु त्यावर उपाय काय हा प्रश्न प्रत्येक पालकांना पडलेला असतो, कारण मुलं विशिष्ट वयात जेवणाकडे, झोपेकडे तसेच व्यायामाकडे लक्ष देत नाहीत. परंतु या … Read more

स्त्री आरोग्य: नियमित तपासणी आणि योग्य जीवनशैली आवश्यक!

स्त्री आरोग्य

आजच्या जगात स्त्री अत्यंत सक्षम आहे. घरातली सर्व कामं सांभाळून बाहेरच्या जगातही ती स्वतःचं अधिराज्य गाजवण्यात पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे आहे. परंतु या सगळ्यामध्ये स्त्री आरोग्य याकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे आणि म्हणून स्त्रियांमधील रोग देखील वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.  पूर्वी पुरुषप्रधान संस्कृती होती. पुरुष आर्थिक बाजू सांभाळायचे तर स्त्रिया घर-संसार सांभाळायच्या. ते युग आता संपल्यात … Read more

मधुमेह व जीवनशैली रोग टाळा, आपली जीवनशैली सुधारा!

मधुमेह व जीवनशैली रोग

मधुमेह व जीवनशैली रोग जसे की लठ्ठपणा, हृदयविकार, रक्तदाब हे रोग आजकाल खूप सामान्य होत चालले आहेत. या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. हे रोग आपल्या नियमित हालचाली म्हणजेच जीवनशैलीवर अवलंबून असतात. आपला आहार, आपली हालचाल, झोपेचे प्रमाण, ताण तणाव इत्यादी गोष्टी या रोगांना कारणीभूत ठरत असतात. हे रोग असंसर्गजन्य असतात. या विषयाशी संबंधित काही लेख- … Read more

मानसिक आरोग्य स्वस्थ आहे किंवा नाही ओळखा या ३ गोष्टींवरून!

मानसिक आरोग्य

आपले जीवन आपल्याला आनंदाने घालवायचे असल्यास आपलं मानसिक आरोग्य चांगलं असणं अतिशय गरजेचं आहे. आपले शारीरिक आजार हे मानसिक आरोग्यावर अवलंबून असल्याचे तज्ज्ञांनी देखील मान्य केले आहे. अनेक शारीरिक आजारांचे कारण हा मानसिक ताण असू शकतो. मानसिक आरोग्याकडे लक्ष न दिल्यास आपले शरीर देखील आजारी पडण्याची संभावना असल्यामुळे आपण मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे.  … Read more

वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगती आणि 7 आधुनिक उपचार पद्धती !

आधुनिक उपचार पद्धती

दिवसेंदिवस विज्ञान प्रगती होतंय आणि त्यासोबतच उपचारांच्या पद्धती देखील प्रगती होत आहेत. अनेक वर्षांपूर्वी आयुर्वेदिक उपचारांनी रोग बरा करण्याची पद्धत होती, परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे प्रत्येक रोगावर आधुनिक उपचार पद्धती यांचा शोध लागत आहे. यामुळे रोगाचं निदान ओळखणं देखील सोपं होत आहे. आधुनिक उपचार पद्धती ही आजच्या काळातील वैज्ञानिक क्षेत्रातील एक महत्वपूर्ण प्रगती आहे असं म्हणणं योग्य ठरेल. आधुनिक … Read more

आरोग्य विमा: एका उत्तम आरोग्यासाठी उत्तम उपाय!

आरोग्य विमा

जसजशी विज्ञानाची प्रगती होत आहे तसतसे अनेक प्रकारचे रोग देखील उद्भवत आहेत. कुणाला कधी काय होईल याची काहीच शाश्वती देता येत नाही. कुणाची तब्येत कधी बिघडेल हे देखील सांगता येत नाही. आणि अशा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आपल्याकडे खर्चासाठी मुबलक रक्कम असेलच असे नाही. वैद्यकीय उपचार अत्यंत महागडे झाले आहेत त्यामुळे ते प्रत्येकाला परवडणे शक्य नाही. … Read more

प्रार्थनेचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम: अखंड ऊर्जेचा स्रोत!

प्रार्थनेचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम

दिवसभराच्या कामाच्या गडबडीत आपण स्वतःसाठी वेळ काढायलाच विसरतो. दिवसातून थोडा वेळ तरी स्वतःला द्यावा. एका जागी स्थिर बसावं, प्रार्थना करावी. प्रार्थना ही फक्त धार्मिक बाब नाही तर मानसिक, शारीरिक आणि भावनिक शांततेचे कारक आहे. प्रार्थनेचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम हे आपल्याला निरोगी आणि आनंदी आयुष्य देण्यास मदत करतात.  मन आजारी असलं तर शरीर सुद्धा आजारी पडतं … Read more

जाणून घ्या फिजिओथेरपीचे महत्त्व! रोजच्या दिनचर्येसाठी देखील उपयुक्त!

फिजिओथेरपीचे महत्त्व

शारीरिक वेदना, इजा आणि विकार यांच्यावर अत्यंत गुणकारी अशी थेरपी म्हणजे फिजिओथेरपी. अनेक जणांना फिजिओथेरपीचे महत्त्व माहित नाही. याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज भासते. फिजिओथेरपी हा सामान्यतः घरी केला जाणारा व्यायाम नाही. फिजिओथेरपीस्टच्या देखरेखीखाली हा व्यायाम केला जातो. फिजिओथेरपी विशेषतः सर्जिकल रिकव्हरीसाठी वापरली जाते. आपल्याला तसेच आपल्या शरीराला लवचिक आणि मजबूत बनवण्यास ही थेरपी मदत करते.  फिजिओथेरपी फक्त … Read more

१ सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे अनेक! 

सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे

‘An Apple a day, keeps Doctor away’ ही संज्ञा प्रत्येकाच्या ऐकिवात असेलच. प्रत्येकाच्या तोंडी ही संज्ञा ऐकायला मिळते. परंतु ही संज्ञा इतकी जगजाहीर का आहे माहित आहे का ? सफरचंद हे खूप पौष्टिक फळ आहे. सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे आपल्याला माहित असले पाहिजेत. सध्या सुरु असलेल्या हिवाळा ऋतूत तर हे फळ अत्यंत महत्वाचे आहे. रोजच्या दिनचर्येत सफरचंद खाण्याचं महत्व … Read more

हे ७ वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय देतील झटपट रिझल्ट!

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय

वाढते वजन आणि वाढती चरबी या समस्येतून सध्या अनेक जण जात आहेत. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत आरोग्याकडे लक्ष देणं कठीण होऊन बसलं आहे. ऑफिसमध्ये किंवा वर्क फ्रॉम होम असेल तर घरी लॅपटॉपसमोर बसून लठ्ठपणा वाढण्याच्या समस्या तरुण पिढीत देखील उद्भवत आहेत. अशावेळी काहींना जिमला जाणं किंवा महागडे न्यूट्रिशन घेणं शक्य नाही. म्हणूनच आज आपण वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय पाहणार … Read more